Posts

Showing posts from May, 2026

✍️प्राणवायु आणि जीवन प्रणाली✍️

Image
                    ✍️ प्राणवायू आणि जिवन प्रणाली✍️       संपूर्ण ब्रह्मांडा मध्ये पसरलेल्या अगणित आकाशगंगा, त्यांच्या चुंबकीय क्षेत्रांमधील अनेक सूर्यमाला, आणि अश्या अनेक आकाशगंगा व त्यांच्या संबंधित क्षमतांनुसार असलेले तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू इत्यादी. अगणित रहस्यांनी भरलेले हे चुंबकीय चक्र अब्जावधी आणि कोट्यवधी वर्षांपासून कार्यरत आहे. ही एक सुंदर, अद्भुत निर्मिती आहे. या निर्मितीची सुरुवात आणि शेवट निश्चित करणे ही केवळ एक कल्पनाच आहे.असे मानले जाते की ही संपूर्ण निर्मिती प्रक्रिया ब्रम्हांडातील दोन प्रचंड, निर्जीव वस्तूंच्या टक्करीतून सुरू झाली आणि हेच या सर्व आकाशगंगांच्या उदयाचे कारण असू शकते. त्या दोन महाकाय वस्तूंचा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यांचे अनेक तुकडे झाले. हे तुकडे विखुरले गेले आणि त्यांच्या टक्करीमुळे निर्माण झालेल्या घर्षणातून चुंबकीय ऊर्जा निर्माण झाली, ज्याला (+) अधिक आणि (-) कमी अशी संबोधित केली. हे भाग जितके जास्त एकमेकांशी आंतरक्रिया करतात, तितक्या वेगाने रेणू विस्त...